Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज 396 रुग्ण कोरोनाबधित आढळले

by Divya Jalgaon Team
March 1, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचा सुरू असलेला संसर्ग कायम असून आज दिवसभरात ३९६ कोरोना बाधीत आढळून आले आहेत. तर याच कालावधीत १२० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहरासह चोपडा, चाळीसगाव व भुसावळ तालुक्यातील संसर्ग वाढीस लागल्याचे यातून दिसून आले आहे.

जळगाव शहर-१४५, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-३६, अमळनेर-१२, चोपडा-64, पाचोरा-१, भडगाव-५, धरणगाव-२, यावल-१, एरंडोल-१, जामनेर-२, रावेर-५, पारोळा-१५, चाळीसगाव-६९, मुक्ताईनगर-१७, बोदवड-१२ आणि इतर जिल्हे ६ असे एकुण ३९६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात आजपर्यंत एकुण ६१ हजार २७४ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी ५७ हजार १०८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ७७९ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज चाळीसगाव तालुक्यातील ५३ वर्षीय आणि जळगाव शहरातील ४५ वर्षीय बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Share post
Tags: Jalgaon coronaMarathi Newsजिल्ह्यात आज 396 रुग्ण कोरोनाबधित आढळले
Previous Post

भरदिवसा रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून दोन जणांना 15 लाखात लुटले

Next Post

महा कृषी ऊर्जा अभियानास शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद

Next Post
महा कृषी ऊर्जा अभियानास शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद

महा कृषी ऊर्जा अभियानास शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group