Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

स्व. किसन नाले यांच्या स्मरणार्थ वीर सावरकर पुण्यतिथी साजरी

by Divya Jalgaon Team
February 26, 2021
in जळगाव, सामाजिक
0
स्व. किसन नाले यांच्या स्मरणार्थ वीर सावरकर पुण्यतिथी साजरी

जळगाव – स्वर्गीय किसन नाले यांच्या स्मरणार्थ, जनमत प्रतिष्ठान श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान व निसर्ग सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ सौजन्य प्रवीण कोलते कडून शिंदे नगर प्रभाग क्रमांक 9 मध्ये मोफत वृत्तपत्र वाचनालय सुरु करण्यात आले. तसेच वीर सावरकर पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी मोफत वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन मानसोपचार तज्ञ डॉक्टर डॉ, नीरज देव यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक विजय पाटील व मयुर कापसे यांनी वीर सावरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, जिल्हा परिषद शिक्षक विजय लुउल्ले, मानव शाळेचे कलाशिक्षक सुनील दाभाडे, किरण कोलते अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या हर्षाली पाटील, अनिस कट्यारे आदींची उपस्थिती लाभली

Share post
Tags: JalgaonMarathi Newsस्व. किसन नाले यांच्या स्मरणार्थ वीर सावरकर पुण्यतिथी साजरी
Previous Post

जिल्ह्यात आज ३१८ रूग्ण कोरोनाबधित आढळले

Next Post

भारतीय बहुऊदेशीय पत्रकार संघाच्या प्रदेश अध्यक्षपदी विजय बन्सोड व पाशु शेख यांची सर्वानुमते निवड

Next Post
भारतीय बहुऊदेशीय पत्रकार संघाच्या प्रदेश अध्यक्षपदी विजय बन्सोड व पाशु शेख यांची सर्वानुमते निवड

भारतीय बहुऊदेशीय पत्रकार संघाच्या प्रदेश अध्यक्षपदी विजय बन्सोड व पाशु शेख यांची सर्वानुमते निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group