Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज ३१८ रूग्ण कोरोनाबधित आढळले

by Divya Jalgaon Team
February 26, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात ३१८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. १३५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच भुसावळ तालुक्यातील दोन रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर- १२३, जळगाव ग्रामीण-९, भुसावळ-२४, अमळनेर-११, चोपडा-३०, पाचोरा-०, भडगाव-५, धरणगाव-१६, यावल-१०, एरंडोल-२, जामनेर-१९, रावेर-१४, पारोळा-११, चाळीसगाव-२४, मुक्ताईनगर-११, बोदवड-२ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण ३१८ रूग्ण आढळून आले आहे.

आजच्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण ६० हजार १८२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५६ हजार ६८९ रूग्ण कोरोनामुक्त झाली असून २ हजार ११० रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज भुसावळ तालुक्यातील दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Share post
Tags: CoronaJalgaonMarathi Newsजिल्ह्यात आज ३१८ रूग्ण कोरोनाबधित आढळले
Previous Post

पिडीतांच्या कुटूंबियांना न्याय मिळवून देवू – सुभाष पारधी

Next Post

स्व. किसन नाले यांच्या स्मरणार्थ वीर सावरकर पुण्यतिथी साजरी

Next Post
स्व. किसन नाले यांच्या स्मरणार्थ वीर सावरकर पुण्यतिथी साजरी

स्व. किसन नाले यांच्या स्मरणार्थ वीर सावरकर पुण्यतिथी साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group