ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन जयश्रीताईंच्या प्रचाराला प्रारंभ; प्रभाग क्रमांक ५ मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव - विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात उतरत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई सुनिल महाजन यांनी जळगाव शहर मतदारसंघातील आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात ...