श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हळदी – कुंकू निमित्त महिला पालकांना रोपं, खानदेशी बियाणे वाटप
जळगाव - मकर संक्रातीनिमित्त महिलांमध्ये हळदी-कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. हळदी- कुंकुंवाच्या कार्यक्रमात शाळेतील महिलां पालकांनी पर्यावरणाला हातभार ...