Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कुसुंबा येथील तरूणावर चॉपर हल्ला

by Divya Jalgaon Team
October 27, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
jalgaon

जळगाव – देवी पाहण्यासाठी गेलेल्या तरूणावर चॉपर हल्ला झाला. जखमीवस्थेत मित्रासह उपचारासाठी जात असतांना पुन्हा पाच ते सहा जणांनी चॉपर हल्ला करत दोघांना जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संतोष सुभाष कोळी (वय-२१, रा. कुसुंबा ता.जि. जळगाव) हे २५ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास दुचाकीने जळगावात देवीच्या दर्शनासाठी जात असतांना एका मंडळाजवळ आले. दुचाकी पार्किंग करत असतांना गोलू चौधरी (रा. तुकाराम वाडी, जळगाव) हा जवळ येवून काहीही कारण नसतांना संतोष कोळी यांच्यावर चाकूने वार केले.

यात छातीवर आणि कमरेला वार लागल्याने गंभीर जखमी झाले. झालेल्या झटापटीत आपला स्वत:चा जीव वाचवत संतोष कोळी हे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाले. मित्र पंकज गणपत योकुळे यांच्यासोबत उपचारासाठी गोदावरी हॉस्पिटलमध्ये जात असता उड्डाणपुलाजवळ कुणाल पाटील, राहुल बिऱ्हाडे, गोलू चौधरी, मयुर चौधरी, करण शिंदे, सागर अवतारे (पुर्ण नाव माहिती नाही) यांनी रस्ता अडविला.

यावेळी पंकज योकुळे आणि संतोष कोळी या दोघांना पुन्हा बेदम मारहाण केली. संतोष कोळी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Share post
Tags: Crime newsJalgaon
Previous Post

लॉकडाउनबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा!

Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Next Post
चाक फुटल्यामुळे रस्त्यावर उभ्या असणार्‍या ट्रकला धडक, चालक ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group