जळगाव – हॉटेल के.पी. प्राईडचे संचालक खुबचंद साहित्या यांच्या पत्नी वंदना खुबचंद साहित्या यांच्या गुरुवारी रात्री ८.३० वा. हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. शुक्रवारी दुपारी ४ वा. त्यांच्या राहत्या घरून खुबचंद साहित्या अपार्टमेंट, मोहाडी रोड जळगाव येथून निघणार आहे. अंतिम संस्कार मेहरूण येथील स्मशानभूमीत होणार आहे.