Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

न्हावी येथे अवैध वाळुची वाहतुक करणाऱ्यांवर एमपीडीए गुन्हे दाखल करा

महसुल संघटनांची मागणी

by Divya Jalgaon Team
February 25, 2021
in जळगाव, प्रशासन
0
न्हावी येथे अवैध वाळुची वाहतुक करणाऱ्यांवर एमपीडीए गुन्हे दाखल करा

यावल (रविंद्र आढाळे) – तालुक्यातील न्हावी गाव परिसरात काल रात्रीच्या सुमारास वाळुची विना परवाना बेकाद्याशीर वाहतुक करणाऱ्या वाहनाचा प्रांत अधिकारी यांनी आपल्या शासकीय वाहनाने पाठलाग करतांना वाळुची बेकाद्याशीर वाहतुक करणाऱ्या डंपर वाहनाने धडक देवुन कर्तव्य बजावणारे प्रांत अधिकारी कैलास कडलग आणी शासकीय वाहन चालक उमेश तळेकर यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेर्धात आज यावल तहसील कार्यालयाने आपले काम बंद आंदोलन करून , या खळबळजनक व दबंगगीरीच्या घटनेस जबाबदार दोषींना एमपीडीएअंतर्गत तात्काळ कारवाई कार्यवाही व्हावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सर्व फैजपुर विभागातील तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना, महसुल कर्मचारी संघटना, तलाठी कर्मचारी संघटना, वाहन चालक संघटना व चतृर्थ कर्मचारी संघटना यांनी आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , यावल तालुक्यातील न्हावी गाव परिसरात काल दिनांक २५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आपल्या शासकीय वाहना क्रमांक एमएच १९ एम ०७०८ हिने जात असतांना डंपर वाहनासह एक एक्स यु व्ही वाहन क्रमांक एमएच १९ बिएल१o१oही वाहन त्यात६ते ७ आणी गाडी आरोपी महेन्द्र धनराज तायडे राहणार कोळन्हावी ता . यावल ही गाडी तालुक्यात फिरून अधिकारी यांची माहीती देणारे आणी अवैद्य वाळुची वाहतुक करून शासकीय कर्मचारी यांच्यावर ह्ल्ले करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे १०ते १२ अज्ञातांचा आणी हितसंबधीतांचा शोध घेवुन तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांच्याकडे करण्यात आली असुन या प्रसंगी यावल तहसीलदार महेश पवार , रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे , निवासी नायब तहसीलदार आर के पवार , नायब तहसीलदार आर डी पाटील रावेरच्या नायब तहसीलदार देशमुख , के.पी. चौधरी यांच्या स्वाक्षरी आहे .

Share post
Tags: JalgaonMarathi NewsYawalन्हावी येथे अवैध वाळुची वाहतुक करणाऱ्यांवर एमपीडीए गुन्हे दाखल करा
Previous Post

बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनाला दिली धडक

Next Post

बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्य यांच्या पत्नीचे निधन

Next Post
बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्य यांच्या पत्नीचे निधन

बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्य यांच्या पत्नीचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group