Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज 279 रुग्ण कोरोनाबाधित आढळले

138 रूग्णांनी केले कोरोनावर मात

by Divya Jalgaon Team
February 25, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठाविलेल्या कोरोना अहवालात आज जिल्ह्यात 279 बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर 138 रूग्णांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहे. जळगाव शहरासह चाळीसगाव तालुक्यातील कोरोनाचे रूग्ण अधिक प्रमाणावर असल्याचे दिसून येत आहे.

जळगाव शहर-122, जळगाव ग्रामीण-9, भुसावळ-4, अमळनेर-2, चोपडा-33, पाचोरा-10, भडगाव-1, धरणगाव-2, यावल-5, एरंडोल-1, जामनेर-18, रावेर-1, पारोळा-2, चाळीसगाव-45, मुक्ताईनगर-20, बोदवड-1 आणि इतर जिल्हे-3 असे एकुण 279 बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या आजच्या अहवालात एकुण 59 हजार 864 बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 56 हजार 554 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर 1 हजार 929 बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जळगाव शहरातील दोन रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

Share post
Tags: Corona NewsJalgaonMarathi Newsजिल्ह्यात आज 279 रुग्ण कोरोनाबाधित आढळले
Previous Post

कोरोना नियंत्रणामध्ये “शावैम” ची प्रयोगशाळा २४ तास कार्यरत

Next Post

बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनाला दिली धडक

Next Post
बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनाला दिली धडक

बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनाला दिली धडक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group