Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोनाची मोफत लस

by Divya Jalgaon Team
February 25, 2021
in आरोग्य, राष्ट्रीय
0
1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोनाची मोफत लस

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – देशभरात 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात होणार आहे. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत लस देण्यात येईल. तसेच सहव्याधी असणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा पहिला टप्पा देशभरात सुरू असून, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगारांसह कोरोना फ्रंटलाईन वर्क्सना ही लस देण्यात येत आहे. आता नागरिकांसाठी लसीकरण खुले केले आहे. देशभरातील 10 हजार सरकारी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांवर ही लस मोफत दिली जाईल. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील सहव्याधी असणाऱ्यांना लस मिळेल.

किती पैसे लागणार यावर लवकरच निर्णय

20 हजार खासगी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांवरही लस उपलब्ध असणार आहे. खासगी केंद्रांवर लस घेताना पैसे मोजावे लागतील. हा बुस्टर डोस आहे. त्यामुळे दोन डोससाठी किती पैसे लागणार याचा निर्णय तीन ते चार दिवसांत आरोग्य मंत्रालयाकडून घेण्यात येईल, असेही जावडेकर यांनी सांगितले.

From 1st of March, people over 60 years of age or over 45 with comorbidities will be able to get vaccinated at 10,000 Government facilities and many private hospitals. #CabinetDecisions pic.twitter.com/M6x2cfu7au

— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) February 24, 2021

Share post
Tags: 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोनाची मोफत लसMarathi NewsNew Delhi
Previous Post

Video : काँग्रेस नेते राहुल गांधी समुद्रात पोहताना व्हिडिओ व्हायरल

Next Post

सामान्यांना फटका, 3 महिन्यात 200 रुपयांनी गॅस महागला

Next Post
सामान्यांना फटका, 3 महिन्यात 200 रुपयांनी गॅस महागला

सामान्यांना फटका, 3 महिन्यात 200 रुपयांनी गॅस महागला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group