Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

परसाडे येथे अल्पवयीन मुलीची गळफास घेवुन आत्महत्या

by Divya Jalgaon Team
February 20, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
परसाडे येथे अल्पवयीन मुलीची गळफास घेवुन आत्महत्या

यावल (रविंद्र आढाळे) – तालुक्यातील परसाडे गावात एका अल्पवयीन मुलीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे .

परसाडे येथील अल्पवयीन मुलगी करूणा बाळासाहेब भालेराव वय१४ वर्ष इयत्ता ८ वीत शिकत होती. अल्पवयीन मुलगी राहणार परसाडे ही परसाडे येथे आपली आजी आणी वडीलांसोबत राहत होती व तिची आई ही आपल्या माहेरी राहत आहे .करूणा भालेराव रा परसाडे तालुका यावल हिने आज दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते ६. ३० वाजेच्या सुमारास आजीही घराबाहेर बसली असता आपल्या राहत्या घरातील छताच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्याचा प्रयत्न केले असता , तिला तात्काळ ग्रामस्थांच्या मदतीने यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुर चौधरी यांनी तिला मृत घोषीत केले असुन, तिचे शवविच्छेदन डॉ . मयुर चौधरी यांनी केले असून, याबाबत अशोक शंकर भालेराव यांनी खबर दिल्याने यावल पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन, तपास पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अस्लम खान हे करीत आहे . या अल्पवयीन शाळ्करी मुलीने आत्महत्याचे मार्ग का पत्कारले हे मात्र समजु शकले नाही .

Share post
Tags: crimeJalgaonSuicideYawalपरसाडे येथे अल्पवयीन मुलीची गळफास घेवुन आत्महत्या
Previous Post

आजचे राशीभविष्य, शनिवार, २० फेब्रुवारी २०२१

Next Post

सलग बाराव्या दिवशीही पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ

Next Post
सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या

सलग बाराव्या दिवशीही पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group