Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महिंद्रा अँड महिंद्राच्या थार या वाहनाचे अनावरण

by Divya Jalgaon Team
October 27, 2020
in जळगाव
0
showroom news

जळगाव – सातपुडा ऑटोमोबाईल,नशिराबाद येथील शोरूममध्ये आज महिंद्रा थारचे अनावरण करण्यात आले असून जगप्रसिद्ध महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या फोर व्हिलर उत्पादक असलेल्या व नावारूपास असलेल्या आणि दणकट वाहन अशी ओळख असलेल्या महिंद्रा कंपीनीने अतिशय वाजवी किमतीत या वाहनाला लॉंच केले आहे .

सदर अनावरणप्रसंगी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील ,सातपुडा ऑटोचे संचालक प्रा.डी.डी.बच्छाव,किरण बच्छाव ,उज्ज्वल बच्छाव , व्यवस्थापक अमोल दिपक श्रीखंडे इत्यादी उपस्थित होते.

गाडीची  वैशिट्ये पुढीलप्रमाणे आहेत २२०० सी.सी.इंजिन, १३ प्रति किलोमीटर मायलेज,सेफ्टी स्टॅण्डर्ड विथ ए.बी.एस + इ.बी.डी. + ब्रेक असिस्ट ,दोन एअर बॅग, एमहोक इंजिन , पेट्रोल आणि डिझेल मध्ये,१८ इंच टायर, ६ कलरमध्ये उपलब्ध आहे.जळगाव जिल्यातील अनिल कासट, प्रकाश शिंदे ,मनोज पाटील , अंकुश चौधरी मान्यवर ग्राहकांनी गाड्यांचे बुकिंग देखील केले.सदर अनावरण सोहळा यशस्वितेसाठी सेल्स मॅनेजर दिपक श्रीखंडे इत्यादींनी परिश्रम घेतले.अधिक माहितीसाठी सातपुडा ऑटोमोबाईल,नशिराबाद येथे संपर्क साधावा.

Share post
Tags: Jalgaon newsMahindramahindrasMarathi Newsअनावरण
Previous Post

विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार मंडळावर दिलीप वैद्य

Next Post

ऑर्डिनो या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम चे आयोजन

Next Post

ऑर्डिनो या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम चे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group