Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पपई घेऊन जाणारे आयशर वाहन उलटल्याने १५ जणांचा जागीच मृत्यू

by Divya Jalgaon Team
February 15, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
चाक फुटल्यामुळे रस्त्यावर उभ्या असणार्‍या ट्रकला धडक, चालक ठार

यावल – किनगावजवळ आयशर वाहन उलटल्याने रावेर येथील अभोडा तालुक्यातील १५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. तर यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

याबाबत माहिती अशी की, एमएच १९ : झेड-३५६८ या क्रमांकाच्या आयशर वाहनाने रविवारी सायंकाळी धुळे जिल्ह्यातील नेरी-कुसुंबा येथील पपई भरली. यानंतर हे वाहन रात्रीचे वेळी रावेरकडे निघाले होते. रात्री साडेबाराच्या सुमारास चालक शेख जहूर बद्रुद्दीन मोमीन यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आयशर उलटली. यात १५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.तर यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

या अपघातामध्ये शेख हुसेन शेख मुस्लीम मन्यार ( वय-३०, रा. फकीरवाडा, रावेर); सरफराज कासम तडवी (वय- ३२, रा. केर्‍हाळा, ता. रावेर); नरेंद्र वामन वाघ (वय २५, रा. अभोडा, ता. रावेर); डिगंबर माधव सपकाळे (वय ५५, रा. रावेर); दिलदार हुसेन तडवी (वय-२०, रा. अभोडा, ता. रावेर); संदीप युवराज भालेराव ( वय-२५, रा. विवरा, ता. रावेर); अशोक जगन वाघ ( वय-४०, रा. आभोडा, ता. रावेर); दुर्गाबाई संदीप भालेराव (वय-२०, रा. आभोडा); गणेश रमेश मोरे (वय-५, रा. आभोडा); शरदा रमेश मोरे (वय-१५, रा. आभोडा); सागर अशोक वाघ (वय-३, रा. आभोडा); संगीता अशोक वाघ (वय३५, रा. आभोडा); सुमनबाई शालीक इंगळे (वय-४५, रा. आभोडा); कमलाबाई रमेश मोरे (वय-४५, रा. आभोडा) आणि सबनूर हुसेन तडवी (वय-५३, रा. रावेर) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत.

Share post
Tags: divya newsrawer accident newsyawal accident newsपपई घेऊन जाणारे आयशर वाहन उलटल्याने १५ जणांचा जागीच मृत्यू
Previous Post

आजचे राशीभविष्य, सोमवार, १५ फेब्रुवारी २०२१

Next Post

नविन निकषान्वये पंकज विद्यालय तंबाखू मुक्त शाळा घोषित

Next Post

नविन निकषान्वये पंकज विद्यालय तंबाखू मुक्त शाळा घोषित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group