Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अकरावी प्रवेशासाठी 16 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

by Divya Jalgaon Team
February 14, 2021
in राज्य, शैक्षणिक
0
अकरावी प्रवेशासाठी 16 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई, वृत्तसंस्था : अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही अपरिहार्य कारणास्तव आपला प्रवेश घेता आला नाही आहे, त्यांना प्रवेश निश्चित करता यावेत यासाठी, 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत FCFS 2.0 ला मुदतवाढ देण्यात आलेली आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे.

Participate in FCFS मधून अर्ज करणे व allotment घेणे 16 फेब्रुवारी 2021 रात्री 10:00 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर Allotment मिळालेल्या मुलांनी आपला प्रवेश विद्यालयात निश्चित करण्यासाठी 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर प्रवेश रद्द करण्यासाठी 15 फेब्रुवारी रोजी रोजी सायंकाळी 06:00 वा.पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी मिळालेल्या वाढीव वेळेत आपला प्रवेश घ्यावा. ही 2020-21 साठी शेवटची संधी असेल असं दत्तात्रय जगताप यांनी सांगितलं आहे.

Share post
Tags: #EleoneAdmissionEducationMarathi NewsMumbaiअकरावी प्रवेशासाठी 16 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
Previous Post

भाजपाला धक्का : 18 नगरसेवकांचा कुटुंबासह राष्ट्रवादीत प्रवेश

Next Post

पेट्रोल आणि डिझेलचे दरात पुन्हा वाढ

Next Post
सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या

पेट्रोल आणि डिझेलचे दरात पुन्हा वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group