Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पोस्ट ऑफिस चे खाते घरबसल्या उघडा ‘या’ मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने

by Divya Jalgaon Team
February 13, 2021
in राष्ट्रीय
0
पोस्ट ऑफिस चे खाते घरबसल्या उघडा 'या' मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जर तुम्ही देखील पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडण्याचा विचार करत असाल तर मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने डिजिटल सेव्हिंग खाते उघडू शकता. पोस्ट ऑफिसकडून ग्राहकांना आयपीपीबी मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने ही सुविधात देत आहे. ज्या लोकांचे पोस्ट ऑफिसमध्ये खातं आहे ते इंडिया पोस्ट पेमेंट बँक च्या माध्यमातून बॅलन्स तपासण्याव्यतिरिक्त पैशांची ट्रान्सफर आणि इतर काही आर्थिक व्यवहार देखील करू शकतात. याकरता तुम्हाला मोठ्या रागांमध्येही उभं राहण्याची गरज नाही. जाणून घ्या कशाप्रकारे उघडाल खातं आणि कोणते व्यवहार या माध्यमातून तुम्ही ऑनलाइनही करू शकता

अशाप्रकारे उघडा IPPB Mobile App द्वारे खातं

>> इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे में खाता खुलवाने के लिए आवेदक को 18 साल का होना जरूरी है.

>> अर्जदार भारतीय नागरिक असायला हवा

>>सर्वात आधी तुम्ही तुमच्या फोनमध्ये IPPB Mobile Banking App डाउनलोड करून घ्या

>>App मध्ये ‘Open Account’ वर क्लिक करा

>> याठिकाणी तुम्हाला आवश्यक माहिती भरावी लागेल

>> तुम्ही जो नंबर इनसर्ट केला असेल त्यावर आलेला ओटीपी (OTP) त्यामध्ये प्रविष्ट करा

>> या माहितीमध्ये तुम्हाला आईवडिलांचे नाव, शैक्षणिक पात्रता, पत्ता आणि नॉमिनी इ. माहिती भरावी लागेल

>> यानंतर सबमिट वर क्लिक करा

>> अशाप्रकारे तुमचे खाते सुरू होईल

खातेधारकांना त्यांचे खाते सक्रीय ठेवण्यासाठी आणि ते रेग्यूलर सेव्हिंग खात्यामध्ये बदलून घेण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

पोस्ट ऑफिस देते या सुविधा

पोस्ट ऑफिस ग्राहकांच्या सुविधेसाठी बचत खात्याबरोबरत रेकरिंग डिपॉझिट (RD), पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (PPF), सुकन्या समृद्धी अकाउंट (SSA) या सेवा देखील देते

Share post
Tags: #New AppMarathi NewsMobileNew DelhiPost Officeपोस्ट ऑफिस चे खाते घरबसल्या उघडा 'या' मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने
Previous Post

भाजपाने माझा जेवढा छळ केला आहे ते त्यांना महागात पडणार

Next Post

भव्य राम मंदिर निर्माणासाठी दीड हजार कोटी रुपयांचा निधी जमा

Next Post
भव्य राम मंदिर निर्माणासाठी दीड हजार कोटी रुपयांचा निधी जमा

भव्य राम मंदिर निर्माणासाठी दीड हजार कोटी रुपयांचा निधी जमा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group