Thursday, April 2, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रस्ताव येण्याची शक्यता

by Divya Jalgaon Team
October 27, 2020
in राजकीय, राज्य
0
राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसेंनी मुक्ताईनगरमध्ये उडवला भाजपचा धुव्वा

मुंबई –  बुधवारी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. यात अनेक दिग्गज नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथराव खडसे यांची विधानपरिषदेवरील वर्णी निश्चित मानली जात आहे.

मागच्या कॅबिनेट बैठकी आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात बैठकही देखील झाली होती. मात्र ऐनवेळी प्रस्ताव न आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु, आता राज्यपाल नियुक्त १२ नावांना मंत्रिमंडळाची मंजूरी देऊन ती नावं मंजूरीसाठी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहेत.

शिवसेनेकडून सुनिल शिंदे, माजी आमदार सचिन अहिर, माजी मंत्री मिलिंद नार्वेकर, सचिव राहुल कनाल, युवा सेना विजय आप्पा करंजकर ( जिल्हाप्रमुख ) ना.भाऊसाहेब चौधरी (संपर्कप्रमुख ) नाशिक नितिन बानगुडे पाटील, उपनेते अर्जुन खोतकर यांच्या नावाची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीकडून एकनाथराव खडसे,राजू शेट्टी, श्रीराम शेटे,आनंद शिंदे,उत्तमराव जानकर,आदिती नलावडे,शिवाजी गर्जे तर काँग्रेसकडून सचिन सावंत,सत्यजित तांबे,मोहन जोशी,नसीम खान यांच्या नावाचा समावेश आहे.

Share post
Tags: Eknathrao Khadse NewsLokmat Newsloksatta newsMarathi NewsMumbai News
Previous Post

जळगावच्या तहसीलदार वैशाली हिंगे यांची अखेर बदली

Next Post

केळी पीक विम्या संदर्भात कृउबा रावेरात बैठक

Next Post
raver news

केळी पीक विम्या संदर्भात कृउबा रावेरात बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group