Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज ४९ रुग्ण कोरोनाबाधित आढळले

by Divya Jalgaon Team
February 10, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवाल जिल्ह्यात एकुण ४९ कोरोना पॉझिटीव्ह आढळले असून आज २७ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहेत. आज पाच तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहेत.

जळगाव शहर- १८, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-५, अमळनेर-०, चोपडा-२, पाचोरा-१, भडगाव-३, धरणगाव-०, यावल-२, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-१, पारोळा-९, चाळीसगाव-३, मुक्ताईनगर-१, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण ४९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकुण ५७ हजार ४३८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५५ हजार ७०६ रूग्ण कोरोनामुक्त झाली असून ३६८ रूग्ण उपचार घेत आहे. आज जळगाव शहरातील दोन रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

Share post
Tags: #Corona ReportJalgaonMarathi Newsजिल्ह्यात आज ४९ रुग्ण कोरोनाबाधित आढळले
Previous Post

कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरातून 18 हजार लांबविले

Next Post

जळगाव जिल्ह्यासाठी मिळाला 100 कोटी रुपयांचा वाढीव निधी

Next Post
जळगाव जिल्ह्यासाठी मिळाला 100 कोटी रुपयांचा वाढीव निधी

जळगाव जिल्ह्यासाठी मिळाला 100 कोटी रुपयांचा वाढीव निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group