Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

‘नागिन’ फेम अभिनेत्री अनिता फासनंदानी झाली आई

by Divya Jalgaon Team
February 10, 2021
in मनोरंजन, राज्य
0
‘नागिन’ फेम अभिनेत्री अनिता फासनंदानी झाली आई

मुंबई, वृत्तसंस्था :  ‘नागिन’ फेम अनीता हसनंदानी आणि तिचा पती रोहित रेड्डी यांनी 9 फेब्रुवारी रोजी आपल्या बाळाचं स्वागत केलं. पुत्ररत्नाच्या प्राप्तीनंतर दोघांनीही आनंद व्यक्त केला. रोहित रेड्डी यांनं आपल्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करू याची माहिती दिली आहे.

या गोड बातमीमुळे दोघांचे चाहते भलतेच खूश आहेत. सोशल मीडियावर ही खूशखबर शेअर करताना , ‘ओह बॉय!’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. ही घोषणा करताना रोहितनं एक खास फोटो शेअर केला आहे. यो फोटोत रोहित अनीताच्या गालावर किस करत आहे. तर अनीता बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. सोबत तारीख लिहिली आहे, 9 फेब्रुवारी, 2021. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. टीव्ही इंडस्ट्रीकडूनही शुभेच्छा येत आहेत. लाइक्स आणि कमेंटसह ही पोस्ट व्हायरलही झाली आहे.

त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची माहिती रोहित रेड्डी यानं गेल्या ऑक्टोबर महिन्यात दिली होती. रोहित आणि अनीता एक छानसा व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली होती की ते लवकरच आई-बाबा होणार आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी आपली भेट, मैत्री, प्रेम, लग्न आणि आता आई-बाबा होणार हे सगळं अगदी वेगळ्या पद्धतीनं मांडलं होतं.

रोहित आणि अनीता यांचा 2013 मध्ये विवाह झाला होता. अभिनेत्री अनीता टीव्ही मालिकांसह चित्रपटातही झळकली आहे. 1999 मध्ये ती ताल या चित्रपटात झळकली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Reddy (@rohitreddygoa)

Share post
Tags: 'नागिन' फेम अभिनेत्री अनिता फासनंदानी झाली आई#Anita Fasnandani#Good News#MotherActressBollywoodMarathi NewsMumbai
Previous Post

खुशखबर : SBIच्या खातेधारकांना २ लाख रुपयांचा फायदा, लवकरच येणार नवी ऑफर

Next Post

काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आसिफ खान यांचा अपघातात मृत्यु

Next Post
काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आसिफ खान यांचा अपघातात मृत्यु

काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आसिफ खान यांचा अपघातात मृत्यु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group