Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जुन्या वादातून २२ वर्षीय तरुणावर चॉपर हल्ला

by Divya Jalgaon Team
February 8, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
तांबापुरात लग्न समारंभात नाचत असतांना एकावर चाकू हल्ला

जळगाव प्रतिनिधी । जुन्या वादातून २२ वर्षीय तरूणावर गावातील दोन तरुणांनी चॉपर हल्ला केल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील कुसूंबा येथील दोन तरुणांना मारहाण होत असल्याने गर्दी गोळा होवुन हल्लेखोरांनी पळ काढला. जखमी संतोष सुभाष कोळी-राऊत व केदारे अशा दोघांना उपचारार्थ जिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी संतोष सुभाष कोळी-राऊत(वय-२२,रा. कुसूंबा आयटीआय जवळ) हा त्याचा मित्र सागर केदारेला घेवून दुचाकीने जात असतांना. सुमेरसींग ढाब्याच्या मागील रेडवर राहुल मराठे व निलेश ऊर्फ बाबा अशांनी वाहन अडवले.

मागील भांडणाच्या वेळेस संतोष कोळीने दिलेली तक्रार मागे घ्यावी यासाठी शिवीगाळ करुन गाडीवरुन खाली पाडत बेदम मारहाण केली. राहुल मराठेने त्याच्या कंबरेतून धारदार चॉपर काढून पाठीमागून कंबरेत चॉपरने वार केला. रस्तस्त्राव होत असल्याने परिसरातील रहिवाश्यांनी मदतीला धाव घेतल्याने दोघा भामट्यांनी धुम ठोकली. जखमीला जिल्‍हा रुग्णालयात दाखल केल्यावर याप्रकरणी प्राणघातक हल्ला चढवल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे करीत आहेत.

Share post
Tags: crimeJalgaonMarathi Newsजुन्या वादातून २२ वर्षीय तरुणावर चॉपर हल्ला
Previous Post

चाळीसगावात भाजपातर्फे बूथ संपर्क अभियानाची बैठक

Next Post

ग्राहक संरक्षण फाउंडेशनतर्फे पदाधिकाऱ्यांची बैठक

Next Post
ग्राहक संरक्षण फाउंडेशनतर्फे पदाधिकाऱ्यांची बैठक

ग्राहक संरक्षण फाउंडेशनतर्फे पदाधिकाऱ्यांची बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group