Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

by Divya Jalgaon Team
February 7, 2021
in आरोग्य, जळगाव, राजकीय, सामाजिक
0
जळगावात राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस व डॉक्टर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आज ‘वाण आरोग्याचं’ या मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

‘वाण आरोग्याचं’ मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिरात एम. डी. मेडिसिन डॉ. मनोहर पंडित, नेत्र तज्ज्ञ डॉ. वृषाली पाटील, डॉ. अशोक पाटील, डॉ. आर. एस. पाटील तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी तपासणी केली. याशिबिरात मोफत नेत्र चिकित्सा, मधुमेह, रक्तदाब तपासणी आदींचा समावेश होता.

याप्रसंगी राष्ट्रवादी महिला नंदूरबार निरीक्षक मीनाक्षी चव्हाण, राष्ट्रवादी महिला महानगर सरचिटणीस ममता तडवी, माजी नगरसेविका लता मोरे, राष्ट्रवादी महिला महानगर सरचिटणीस कमला पाटील, अर्चना कदम, शकुताई, जयश्री पाटील, आशा आंभोरे, डॉ. सुषमा चौधरी, शोभा भोईटे, रईसा पटेल, उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या दिव्या भोसले, राष्ट्रवादी शेतकरी संघटनेच्या लता पाटील आदी उपस्थित होते. गरजूंना मोफत औषधे देण्यात आले. रुग्णांनी मोठ्या संख्येने तपासणी शिबिराचा लाभ घेतला. सूत्रसंचालन व आभार जयश्री पाटील यांनी मानले.

Share post
Tags: #Kalpana PatilJalgaonMarathi NewsNCPजळगावात राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर
Previous Post

शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठीच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी कॉंग्रेसचे शेतकरी मेळावा संपन्न

Next Post

महिला सफाई कर्मचारी जखमी महिलेला महापौर सोनवणे यांची मदत

Next Post
महिला सफाई कर्मचारी जखमी महिलेला महापौर सोनवणे यांची मदत

महिला सफाई कर्मचारी जखमी महिलेला महापौर सोनवणे यांची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group