Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

रिटायर्ड कर्मचाऱ्याची ७ लाख २० हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक

by Divya Jalgaon Team
February 7, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
रिटायर्ड कर्मचाऱ्याची ७ लाख २० हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक

जळगाव प्रतिनिधी । भुसावळ येथील एका रिटायर्ड कर्मचाऱ्यांची ७ लाख २० हजार रुपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भुसावळातील रिटायर्ड कर्मचारी गणेश लक्ष्मण नेमाडे (वय-६०) हे आहे. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांना एका अनोळखी नंबरवरून व्हॉटसॲपवर बीएसएनएल कंपनीचे सिमकार्ड बंद होत असून सिमकार्ड चालू ठेवण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा असा मॅसेज आला. त्यानुसार नेमाडे यांनी दिलेल्या क्रमांकावर फोन केला असता आपण बीएसएसएन कंपनीतून बोलत असल्याची अनोळखी व्यक्तीने बतावणी केली आणि आपले सिमकार्ड बंद होणार असून सिमकार्ड सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला रिचार्ज करावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार अनोळखी व्यक्तीने प्ले स्टेअरमधून एक ॲप डाऊललोड करण्यास सांगितले.

त्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीने नेमाडे यांच्या मोबाईलचे ऑनलाईन नियंत्रण मिळविले. त्यानुसर नेमाडे यांच्या एसबीआय बँकेच्या खातू तब्बत ७ लाख २० हजार रूपये काढून घेतले व फोन कट केला. आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे कळताच नेमाडे यांनी जळगावातील सायबर पोलीसात धाव घेतली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहे.

Share post
Tags: crimeJalgaonMarathi Newsरिटायर्ड कर्मचाऱ्याची ७ लाख २० हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक
Previous Post

सीआरपीएफच्या कोब्रा पथकाचा ३४ महिलांचा समावेश, नक्षलग्रस्त भागात तैनात

Next Post

आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव काय आहे ते जाणून घ्या

Next Post
आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या

आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव काय आहे ते जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group