Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, रविवार, ७ फेब्रुवारी २०२१

by Divya Jalgaon Team
February 7, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

मेष : प्रवासात काहीसा त्रास जाणवतो. कामातील तांत्रिक गोष्टी जाणून घ्याव्यात. वैद्यकीय व्यवसायातील लोकांना दिवस चांगला जाईल. उपासनेला बळ मिळेल. स्वकष्टावर अधिक भर द्याल.

वृषभ : वैवाहिक खर्च वाढू शकतो. काही गोष्टी अचानक घडू शकतात. मनातील आकांक्षा पूर्ण कराल. सरकारी कामात अधिक लक्ष घालावे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

मिथुन : कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा लागेल. भागीदाराशी क्षुल्लक कारणावरून मतभेद संभवतात. नवीन लोकांशी सबुरीने वागावे. कोणतीही गोष्ट फार ताणू नका. कलेसाठी अधिक वेळ काढावा.

कर्क : कामाच्या ठिकाणी रूबाब वाढेल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. छुप्या शत्रूंचा त्रास कमी राहील. नातेवाईकांशी सबुरीने वागावे. जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतुक कराल.

सिंह : मुलांच्या धावपळीकडे लक्ष ठेवावे. शक्यतो पैजेत भाग घेऊ नका. रेस, जुगार यांपासून दूर राहावे. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. पत्नीशी मनमोकळ्या गप्पा माराल.

कन्या : जमिनीच्या कामातून लाभ होईल. घरातील शांतता जपण्याचा प्रयत्न करावा. वाहन विषयक कामांना गती येईल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. वैवाहिक सौख्यात भर पडेल.

तूळ : भावंडाचे सहकार्य मोलाचे ठरेल. कामात अधिक ऊर्जा येईल. हातात नवीन अधिकार येतील. स्वबळावर कामे हाती घेता येतील. काहीसा सुस्तपणा जाणवेल.

वृश्चिक : मुलांच्या कालगुणांना वाव द्यावा. करमणुकीत अधिक वेळ घालवाल. मित्र-परिवार जमवाल. गप्पा-गोष्टींची आवड पूर्ण कराल. प्रेमाच्या दृष्टीने मैत्री वाढेल.

धनू : घाईने निर्णय घेऊ नका. आपल्यातील ऊर्जेचा सकारात्मक उपयोग करावा. काही बदल जाणीवपूर्वक करावेत. खर्चाकडे लक्ष ठेवावे. कौटुंबिक प्रश्न आधी मार्गी लावावेत.

मकर : प्रवासात काळजी घ्यावी. कौटुंबिक सहलीचे आयोजन कराल. परिस्थिती लक्षात घेऊन वागावे. जुन्या गोष्टी मनातून काढून टाकाव्यात. हस्तकलेला अधिक वेळ द्यावा.

कुंभ : सर्वांना प्रेमाने आपलंसं कराल. हजरजबाबीपणा दाखवाल. आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न कराल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. मानसिक स्वास्थ्य जपावे.

मीन : तुमच्यातील कलेचे सर्वदूर कौतुक केले जाईल. प्रेमळपणे गोष्टी साध्य करता येतील. दिवस आपल्या मर्जी प्रमाणे घालवाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. सर्वांशी लाघवीपणे बोलाल.

Share post
Tags: ७ फेब्रुवारी २०२१आजचे राशीभविष्यरविवार
Previous Post

यावल – भुसावळ रोडवर ट्रॅक्टर मोटरसायकलचा भिषण अपघात

Next Post

धक्कादायक! प्रेयसीची हत्या करुन मृतदेह गाडला भिंतीत

Next Post
बेकायदेशीर गावठी बनावटीची दारू तयार करणारी महिला अटकेत

धक्कादायक! प्रेयसीची हत्या करुन मृतदेह गाडला भिंतीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group