जळगाव प्रतिनिधी :- येथील भ्रष्टाचार निवारण समिती महा.राज्य शाखा जळगांव जिल्हाध्यक्ष मुकेश दस्तागिर गोसावी यांनी नुकतीच आपल्या समितीची कार्यकारणी कासोदा ता.एरंडोल येथे आज दि.४ फेब्रुवारी रोजी जाहीर केली.
त्याप्रसंगी ऍड आर.ए.मिर्झा औरंगाबाद हायकोर्ट तथा भ्रष्टाचार निवारण समिती कायदेशीर सल्लागार , डॉ. लक्ष्मी भारतीसंस्थापक अध्यक्षा महालक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ खुलताबाद , तसेच जळगांव जिल्हाध्यक्ष मुकेश गोसावी , कासोदा येथील समाजसेवक तेली समाज पंच मंडळ अध्यक्ष भास्कर चौधरी , पत्रकार शैलेश मंत्री , सागर शेलार , प्रदीप पाटील नांदखुर्दे , राहुल मराठे व आदि उपस्थित होते.
कार्यकारिणी पुढील प्रमाणे
जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रवीण (सागर) हिलाल शेलार कासोदा ता.एरंडोल , एरंडोल तालुकाध्यक्ष नगराज आमले , जवखेडे सिम , उपतालुका प्रमुख पदी प्रदीप पाटील नांदखुर्दे ता. एरंडोल , तर एरंडोल शहर अध्यक्षपदि तुषार शिंपी , विलास आहिरे जामनेर ता. अध्यक्ष शेंदूरणी , संदिप हिवाळे जामनेर शहर अध्यक्षांसह अनेकांची निवड करण्यात येणार असल्याचे मुकेश गोसावी यांनी सांगितले आहे.