Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ५ फेब्रुवारी २०२१

by Divya Jalgaon Team
February 5, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष : मानसिक स्थैर्य जपावे. घरातील वयस्कर मंडळींची काळजी घ्यावी. अधिकारी व्यक्तींची ओळख होईल. नवीन लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध जोडले जातील. मनातील इच्छा पूर्ण होतील.

वृषभ : जोडीदाराविषयीचे गैरसमज मनातून काढून टाकावेत. भागिदारीतून लाभ संभवतो. कामात चलबिचलता आड येऊ शकते. मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातील. वाहनविषयक कामे पार पडतील.

मिथुन : वरिष्ठांचे धोरण लक्षात घ्यावे. आपला मान जपण्याचा प्रयत्न करावा. मनातील निराशा दूर सारण्याचा प्रयत्न करावा. काहीसा मानसिक ताण जाणवेल. कामातून आनंद शोधावा.

कर्क : मुलांच्या आनंदात रमून जाल. नवीन विषयात रुची दाखवाल. करमणुकीचे कार्यक्रम पहायला जाल. भावंडांना मदत कराल. गुरुकृपेचा लाभ घ्यावा.

सिंह : घरातील गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. दिवसभर कामात गुंतून राहाल. टापटीपपणाकडे विशेष लक्ष द्याल. छुप्या शत्रूंचा विरोध मावळेल. जमिनीच्या कामात रस घ्याल.

कन्या : जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. आरोग्यात सुधारणा होईल. हातातील कामे सुरळीत पार पडतील. वैवाहिक जीवनाला बहर येईल.

तूळ : आवडी-निवडी बाबत दक्ष राहाल. भावंडांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. हातापायाला किरकोळ इजा संभवते. चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका.

वृश्चिक : दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. तुमचा मान वाढेल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. खर्चाला नवीन वाटा फुटू शकतात. कुटुंबात तुमचा दबदबा राहील.

धनू : संयम राखणे गरजेचे ठरेल. घाईने कोणतेही काम करू नका. कौटुंबिक समस्यांकडे अधिक लक्ष द्यावे. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. थोडे धाडस दाखवावे लागेल.

मकर : संयम सोडून चालणार नाही. नवीन गोष्टींची जबाबदारी वाढू शकते. सामाजिक वादात पडू नये. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. काही खर्च अचानक येवू शकतात.

कुंभ : फार विचार करू नयेत. कामाचा ताण जाणवेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. वेळेचे महत्व लक्षात घ्यावे. योग्य नियोजनावर भर द्यावा.

मीन : तोंडात साखर ठेवून बोलाल. मैत्रीचे संबंध सुधारतील. मनाजोगी खरेदी करता येईल. कामाच्या ठिकाणी बदलीचे वारे वाहू लागतील. सर्वांशी मिळूनमिसळून वागाल.

Share post
Tags: ५ फेब्रुवारी २०२१आजचे राशीभविष्यशुक्रवार
Previous Post

‘माझा होशील ना’ मधील सर्वात महत्त्वाचा क्षण; सई-आदित्यच्या लग्नाचा VIDEO वायरल

Next Post

पुन्हा झटका : सिलिंडरच्या दरात सलग दुसऱ्या दिवशीही वाढ

Next Post
स्वयंपाकाच्या गॅसशी संबंधित नियमात होणार बदल; जाणून घ्या

पुन्हा झटका : सिलिंडरच्या दरात सलग दुसऱ्या दिवशीही वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group