Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

यावल तालुक्यातील दहा गावांची कुष्ठरोग आरोग्य तपासणी मोहीम

१ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत होणार तपासणी

by Divya Jalgaon Team
January 31, 2021
in आरोग्य, जळगाव
0
यावल तालुक्यातील दहा गावांची कुष्ठरोग आरोग्य तपासणी मोहीम

यावल (रविंद्र आढाळे) – कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे कुष्टरोग व क्षयरोग सेर्वेक्षण प्रशिक्षण बैठक घेण्यात आली .

यावेळी प्रमुख मार्गदर्शक यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ . हेमंत बऱ्हाटे व जी एम खान जिल्हा क्षयरोग केंद्र जळगाव येथील आरोग्य सहाय्यक यानी केले. यावेळी यावल तालुक्याती १०गावांची क्षयरोग सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आली असुन या शिबीरास तालुक्यातील आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवक प्रामुख्याने उपस्थीत होते.

या आरोग्य तपासणी मोहीमेअंतर्गत आशा स्वयंसेविका आणी पुरुष स्वयंसेवकांच्या वतीने  निवड केलेल्या गावात घरोघरी जाऊन सर्व परिवारातील सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात येईल व संशयीत रुग्ण आढळुन आल्यास त्याची योग्य प्रकारे आरोग्य तपासणी करून तत्काळ उपचार सुरू करण्यात येईल

दोन महीने चालणारे या कुष्ठरोग आरोग्य तपासणी अभियाना व्दारा हे  १ फेब्रुवारी ते ३१मार्च कालावधीत सर्वेक्षण करण्यात येणार आहे . या कृष्ठरोग आरोग्य तपासणी मार्गदर्शन बैठकीस यशस्वी करण्यासाठी सहकार्य नरेंद्र तायडे, मिलिंद राणे, निलकंठ बोंडे यानी महत्वाचे परिश्रम घेतले .

Share post
Tags: JalgaonMarathi NewsYawalयावल तालुक्यातील दहा गावांची कुष्ठरोग आरोग्य तपासणी मोहीम
Previous Post

मोठी बातमी : देशभरातील चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेने सुरु होणार

Next Post

शिर्डीमध्ये ७ फेब्रुवारीला तेली समाजाचा राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन

Next Post
शिर्डीमध्ये ७ फेब्रुवारीला तेली समाजाचा राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन

शिर्डीमध्ये ७ फेब्रुवारीला तेली समाजाचा राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group