Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

धक्कादायक! बंदुकीचा धाक दाखवीत शिवसैनिकाने केले ओव्हरटेक

by Divya Jalgaon Team
January 30, 2021
in राज्य
0
धक्कादायक! बंदुकीचा धाक दाखवीत शिवसैनिकाने केले ओव्हरटेक

मुंबई – मुंबई-पुणे महामार्गावरील एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये एक गाडी बंदुक दाखवून ट्रकला ओव्हरटेक करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या गाडीच्या मागच्या काचेवर शिवसेनेचे वाघाचे चिन्ह आहे. हा व्हिडीओ एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी ट्विटरवरुन शेअर केला असून थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे.

इम्तियाज जलील यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ट्रकच्या गर्दीमधून वाट काढण्यासाठी एक कारचालक ड्रायव्हिंग सीटवरुन उजव्या हातात पकडलेली रिव्हॉलव्हर गाडीच्या खिडकीबाहेर काढतो आणि ट्रकच्या रांगेमधून पलीकडच्या लेनमध्ये जाताना दिसतो. या गाडीच्या मागच्या काचेवर शिवसेनेचा लोगो असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

इम्तियाज जलील म्हणाले कि, हे महाराष्ट्रातील पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील आहे. वाहनवरील लोगो सर्व काही सांगत आहे. शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी मार्गक्रमण करीत असताना रिव्हॉल्व्हर्सचे ब्रँडिंग करीत होते. गृहमंत्री /पोलीस महानिरीक्षक या अधर्मची दखल घेऊ शकतात का?’, असा प्रश्न जलील यांनी विचारला आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. यामध्ये गाडीचा क्रमांकही स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे या व्यक्तीचा शोध घेऊन अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

हे महाराष्ट्रातील पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आहे ! वाहनवरील लोगो हे सर्व सांगते ! शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी मार्गक्रमण करीत असताना रिव्हॉल्व्हर्सचे ब्रँडिंग करीत होते. गृहमंत्री /पोलीस महानिरीक्षक या अधर्मची दखल घेऊ शकतात का! @AnilDeshmukhNCP @DGPMaharashtra https://t.co/SaWy3UVuH6

— imtiaz jaleel (@imtiaz_jaleel) January 29, 2021

Share post
Tags: crimeMarathi NewsMumbaiधक्कादायक! बंदुकीचा धाक दाखवीत शिवसैनिकाने केले ओव्हरटेक
Previous Post

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते मोक्षदा पाटील यांचा सत्कार

Next Post

विकीसोबतच्या नात्याबाबत कतरिनाचा खुलासा?

Next Post
विकीसोबतच्या नात्याबाबत कतरिनाचा खुलासा?

विकीसोबतच्या नात्याबाबत कतरिनाचा खुलासा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group