Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, गुरुवार, २८ जानेवारी २०२१

by Divya Jalgaon Team
January 28, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष : घरात कर्तेपणाचा मान मिळवाल. मानसिक शांतता जपावी. वरिष्ठांना नाराज करू नका. गप्पा मारण्यात दिवस घालवाल. लहानांशी मैत्री-पूर्ण वागणूक ठेवाल.

वृषभ : जोडीदाराशी मतभेद संभवतात. मनातील गैरसमज दूर सारावेत. मुलांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कंजूषपणा करू नका. उगाच चिडचिडपणा करू नये.

मिथुन : वाद वाढणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. भागीदाराची बाजू समजून घ्या. शक्यतो मतभेद दर्शवू नका. वैवाहिक सौख्य जपावे. ऐहिक गोष्टींपासून दूर व्हावे.

कर्क : मोहाळा बळी पडू नका. मानसिक स्वास्थ्याला महत्व द्यावे. भावंडांची चिंता लागून राहील. गुरूजनांचा आशीर्वाद घ्यावा. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे.

सिंह : खिलाडू वृत्तीत वाढ होईल. आरोग्यात सुधारणा होईल. शेअर्समध्ये गुंतवणूक कराल. अतिकाळजी करू नका. व्यावसायिक लाभावर लक्ष ठेवावे.

कन्या : कौटुंबिक समस्या जाणवतील. नातेवाईकांची मदत मिळेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. प्रेम सौख्यात भर पडेल. मैत्रीचे संबंध दृढ होतील.

तुळ : वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नका. घरातील वातावरणात बारकाईने लक्ष घाला. वाचनाची आवड जोपासाल. आशावादी दृष्टिकोन ठेवावा.

वृश्चिक : कौटुंबिक खर्च वाढू शकतो. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. आवक-जावक यांचे योग्य नियोजन करावे. सांपत्तिक स्थितीकडे लक्ष ठेवा. रागावर नियंत्रण ठेवावे.

धनु : उतावीळपणा करू नये. जोमाने कामे हाती घ्याल. आपल्याच मतावर ठाम राहाल. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. महत्वाकांक्षा वाढीस लागेल.

मकर : कामे विनाकारण अडकून पडल्यासारखी वाटतील. आध्यात्मिक ओढ वाढेल. सामाजिक बांधीलकीची जाण ठेवावी. सामुदायाईक वादाकडे दुर्लक्ष करावे. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल.

कुंभ : मैत्रीत मतभेद आड आणू नका. दिवसभर खटपट करावी लागेल. काही गोष्टी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. थोरांचा सल्ला घ्यावा लागेल. कामातून समाधान शोधाल.

मीन : कामातील तांत्रिक बाजू जाणून घ्याल. काही बदल अचानक घडून येऊ शकतात. फसवणुकीपासून सावध राहावे. अधिकारी व्यक्तींच्यात वावराल. करमणुकीचे कार्यक्रम पाहण्याचे बेत आखाल

Share post
Tags: २८ जानेवारी २०२१आजचे राशीभविष्यगुरुवार
Previous Post

देशात सर्वाधिक डिजिटल साताबाऱ्याचा वापर महाराष्ट्रात

Next Post

खा. रक्षा खडसे यांचा भाजपाच्या वेबसाईटवर वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा

Next Post
खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण

खा. रक्षा खडसे यांचा भाजपाच्या वेबसाईटवर वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group