Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

तालुक्यातील शिंदी येथील जवानाचा मृत्यू

by Divya Jalgaon Team
January 26, 2021
in जळगाव
0
तालुक्यातील शिंदी येथील जवानाचा मृत्यू

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिंदी येथील इंडो-तिबेटीयन बॉर्डर फोर्समध्ये कार्यरत असणारे जवान संभाजी धर्मा पानसरे यांचा नाशिक येथे उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. हे एक महिन्यापासून सुट्टीवर आले होते.

चाळीसगाव तालुक्यातील शिंदी येथील जवान संभाजी धर्मा पानसरे ( वय -३१ रा. शिंदी ता. चाळीसगाव ) हे नुकतेच ४ जानेवारी रोजी एक महिन्याची सुटीवर आले होते. १४ जानेवारी रोजी त्यांना अचानक पोटाचा त्रास होऊ लागल्याने शहरातील महावीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले.

उपचारादरम्यान तेथेही शरीराची प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी आज साकाळी ११ वाजेच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. संभाजी पानसरे यांच्या पार्थिवावर दिनांक २७ रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या मूळगावी शिंदी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचा पश्‍चात पत्नी, तीन वर्षाची एक मुलगी, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

Share post
Tags: #Chalisgoan#ShindhiJalgaonMarathi Newsतालुक्यातील शिंदी येथील जवानाचा मृत्यू
Previous Post

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत उत्कृष्ट कार्याबद्दल जळगावच्या “शावैम”चा पालकमंत्र्यांनी केला सन्मान

Next Post

यावलच्या तीन ग्रामसेवकांचे ग्रामस्तरीय मतदार नोंदणीसाठी पुरस्कार

Next Post
यावलच्या तीन ग्रामसेवकांचे ग्रामस्तरीय मतदार नोंदणीसाठी पुरस्कार

यावलच्या तीन ग्रामसेवकांचे ग्रामस्तरीय मतदार नोंदणीसाठी पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group