यावल (रविंद्र आढाळे) – डोंगर कठोरा अनु जाती विकास योजना अंतर्गत झालेल्या गटारीचे काम अतिशय निकुष्ठ दर्जाचे काम झालेले असून समंधी अधिका-यांचे दुर लंक्ष राहिलेल्या १०० ते ३०० फुटाचे काम बंद ठेवून येणारे जाना-याना तरास सहन करावा लागत आहे.
डोंगर कठोरा येथिल अनु जाती वाशियांचे झालेल्या कामाची चौकशी समंधी अधिकारी यांचा कडून व्हावी अशी मागनी केली आहे.