Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मविप्र संस्थेच्या वादप्रकरणी कोथरूड पोलिस जळगावात दाखल

by Divya Jalgaon Team
January 22, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
लस घेतल्यानंतरही मुंबईतील दोन पोलिस कोरोनाबाधित

जळगाव प्रतिनिधी । मराठा विद्या प्रसारक वाद प्रकरणी कोथरूड पोलीसांचे पथक जळगावात दाखल झाले आहे. मविप्र संस्थेच्या वादातून निर्माण झालेल्या प्रकरणी अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी कोथरूड पोलिसांचे पथक शहरात दाखल झाले आहे.

अ‍ॅड.विजय पाटील यांनी निंभोरा पोलिसात दिलेल्या फिर्यादी नंतर पुण्यातील कोथरूड पोलिस स्थानकात संबंधीतांवर गुन्हा नोंदविण्यात आलेले आहे. याच गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी कोथरूड पोलिसांचे पथक जळगाव शहरात दाखल झाले आहे. मविप्र सहकार विभागाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करून तेथे निवडणुका घेतल्या होत्या. निवडून आलेल्या संचालकांना प्रशासकाने पदभार दिला होता. असे असताना संचालक मंडळाकडून पदभार काढून सत्ता भोईटे गटाकडे देण्यात आली होती. यात शिक्षण विभागाने दिलेल्या पत्राची भूमिका महत्वाची होती. संस्थेतील अचानक सत्तांतर झाल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी कुणाच्या सांगितल्यावरून संस्थेवर पूर्णवेळ पोलिस बंदोबस्त ठेवला होता. या बाबींची चौकशी करण्यासाठी कोथरूड पोलिसांचे चार अधिकार्‍यांचे पथक गुरुवारी जळगावात आले आहे.

Share post
Tags: #Jalgaon Entry#Kothrud Police Staff#Maratha Vidya Prasarak MandalJalgaonMarathi Newsअ‍ॅड.विजय पाटीलकोथरूड पोलिसमराठा विद्या प्रसारकमविप्र संस्थेच्या वादप्रकरणी कोथरूड पोलिस जळगावात दाखल
Previous Post

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २२ जानेवारी २०२१

Next Post

धक्का: पेट्रोल – डिझेल आज झाले महाग, जाणून घ्या दर

Next Post
आजचे पेट्रोल - डिझेलचे दर जाणून घ्या

धक्का: पेट्रोल - डिझेल आज झाले महाग, जाणून घ्या दर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group