Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सोनू सूदला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका ! काय आहे प्रकरण जाणून घ्या

by Divya Jalgaon Team
January 21, 2021
in मनोरंजन, राज्य
0
सोनू सूदला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका ! काय आहे प्रकरण जाणून घ्या

मुंबई – अभिनेता सोनू सूद विरोधात जुहू पोलीस ठाण्यात मुंबई महापालिकेच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली होती. सोनू सूदच्या जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आल्यामुळे ही नोटीस देण्यात आली आहे.

पालिकेच्या या कारवाईला सोनू सूद कशा प्रकारे सामोरा जाईल याकडे आता लक्ष असतांनाच त्याने बीएमसीविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

तत्पूर्वी सोनूने या प्रकरणात आपली बाजू मांडत पालिका आपल्याबरोबर भेदभाव करत असल्याचा आरोप केला होता. मी राहत असलेल्या इमारतीमध्ये कुठलेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही. या इमारतीचे बांधकाम बांधकाम १९९२ मध्ये झाले आहे . तेव्हापासून ही इमारत आहे तशीच आहे. असे ही त्याने म्हंटले होते. यातच याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे पालिकेच्या या कारवाईला सोनू सूद कशा प्रकारे सामोरा जाईल याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

Share post
Tags: ActorBollywoodHigh CourtMarathi NewsMumbaiMumbai NewsSonu Soodसोनू सूदला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका ! काय आहे प्रकरण जाणून घ्या
Previous Post

धक्कादायक! कोरोना लस घेतल्यानंतर रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू

Next Post

इंटरनेटच्या स्पीडमध्ये भारताची घसरण; ‘हा’ देश ठरला जगात नंबर वन

Next Post
इंटरनेटच्या स्पीडमध्ये भारताची घसरण; 'हा' देश ठरला जगात नंबर वन

इंटरनेटच्या स्पीडमध्ये भारताची घसरण; 'हा' देश ठरला जगात नंबर वन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group