Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

यावल तालुक्यात तुर खरेदीसाठी नाव नोंदणीला आजपासुन सुरुवात

by Divya Jalgaon Team
January 21, 2021
in जळगाव
0
यावल तालुक्यात तुर खरेदीसाठी नाव नोंदणीला आजपासुन सुरुवात

यावल (रविंद्र आढाळे) – यंदा २०२०-२०२१ या वर्षाच्या खरीप हंगामात केंद्र शासनाकडुन किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत  नाफेडचे तुर खरेदी केंद्र यावल, उपअभिकर्ता संस्था म्हणून यावल तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमार्फत तुर खरेदीसाठी नाव नोंदणीला२१ जानेवारी पासून सुरूवात होणार आहे .

हेक्टरी खरेदी १२ क्वींटल ३४ किलो व हमीभाव ६०००₹प्रतिक्विंटल प्रमाणे राहणार आहे . तरी शेतकरी बांधवांनी आपले नाव नोंदणी साठी आधार कार्ड झेरॉक्स, बॅक पासबुक झेरॉक्स,  तुर पिकाचा ऑनलाईन चालु खरीप हंगामाचा पिक पेरा नोंदविलेला  ७/१२ उतारा घेऊन संस्थेशी संपर्क करावा.शेतमालाची रक्कम आपण दिलेल्या बँक खाती ऑनलाइन पद्धतीने जमा होणार आहे ,

त्यामुळे बँक खात्याची माहिती बिनचूक देण्यात यावी ; अन्यथा आपली रक्कम जमा होण्यास विलंब होईल किंवा चुकीच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग होऊ शकते असे या सर्व माहीती व सुचनांचे पालन शेतकरी बांधवांनी करावे असे आवाहन तालुक्यातील सर्व तुर उत्पादक शेतकरी बांधवांना कोरपावली येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे यांनी केले आहे .

Share post
Tags: यावल तालुक्यात तुर खरेदीसाठी नाव नोंदणीला आजपासुन सुरुवात
Previous Post

धक्कादायक घटना : पोलिसाकडून पोलीस शिपाई महिलेवर बलात्कार

Next Post

धक्कादायक! कोरोना लस घेतल्यानंतर रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू

Next Post
जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 18 हजार नागरीकांचे लसीकरण

धक्कादायक! कोरोना लस घेतल्यानंतर रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group