Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात उद्या येणार हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई

by Divya Jalgaon Team
January 20, 2021
in जळगाव
0
संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई

जळगाव प्रतिनिधी । शहरातील केमिस्ट भवनात गुरूवारी सायंकाळी ५ वाजता उपस्थित राहणार असून धनंजय देसाई हे युवकांशी संपर्क साधणार आहे. छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आदर्श हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्या हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष हिंदूतेजसूर्य धनंजय देसाई हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून उद्या गुरूवार 21 जानेवारीला जळगाव येथे आगमन होत आहे.

शहरातील केमिस्ट भवनात गुरूवारी सायंकाळी ५ वाजता उपस्थित राहणार असून धनंजय देसाई हे युवकांशी संपर्क साधणार आहे. तेथे आदर्श व्यक्तिमत्त्व, व्यसनमुक्ती तसेच भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व आदी विषयांवर ते यावेळी मनोगत व्यक्त करणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील धर्मप्रेमी युवकांना बऱ्याच वर्षांनी धनंजय भाई देसाई यांचे विचार ऐकण्याची अमूल्य संधी यानिमित्त मिळणार आहे, तरी जिल्ह्यातील सर्व धर्मप्रेमी नागरिक, युवा वर्ग यांनी केमिस्ट भवन येथे उद्या 21 जानेवारी सायंकाळी 5 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक मोहन तिवारी यांनी केले आहे.

Share post
Tags: #Dhananjay DesaiJalgaonMarathi Newsजळगावात उद्या येणार हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई
Previous Post

यावल नगर परिषद सर्व विषय समितीच्या सभापती पदांवर महिलांचीच निवड

Next Post

खान्देशातील मूर्तिकारांचा जळगावात मोर्चाद्वारे ‘आक्रोश’

Next Post
खान्देशातील मूर्तिकारांचा जळगावात मोर्चाद्वारे ‘आक्रोश’

खान्देशातील मूर्तिकारांचा जळगावात मोर्चाद्वारे 'आक्रोश'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group