वावडदा ता. जि. जळगाव – तालुक्यातील वावडदा – बिलखेडा – जळके परिसरातील शेतामधून शेतपंपाची केबल चोरी झाल्याची घटना सोमवार १८ रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
तसेच तालुक्यातील १८ रोजी मध्ये राञी या वावडदा – बिलखेडा – जळके परिसरातील शेतकरी गोकुळ फकिरा पाटील, भाऊसाहेब देवराम पाटील, हर्षल पाटील, धनराज पाटील, राजेंद्र पाटील, राजेश पाटील, चंद्रकांत पाटील, प्रकाश पाटील यांच्या शेतातील केबल चोरीस गेल्याची माहिती समोर आली आहे. हि चोरी जवळपास लाखांच्या वर नुकसान झाल्याचे समजले.