Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आता सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार बीएसएनएलची खास ऑफर

by Divya Jalgaon Team
January 19, 2021
in तंत्रज्ञान, राष्ट्रीय
0
बीएसएनएलने आणला ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त प्लान

नवी दिल्ली – भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल आर्थिक घडी सावरण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. सर्व सरकारी विभागांमध्ये बीएसएनएल सेवा अनिवार्य करण्यात आली आहे. त्यातच आता सरकारी कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी बीएसएनएलने रिचार्डमध्ये डिस्काउंट ऑफरची घोषणा केली आहे. त्यामुळे १ फेब्रुवारीपासून बीएसएनएलच्या काही सर्विसमध्ये देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना १० टक्के सूट मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल १० टक्के सूट मिळवण्याचा ऑफरचा फायदा घेउ शकता.

BSNL_Kolkata नावाच्या ट्विटर अकाउंवरून कंपनीने या डिस्काउंट ऑफरची घोषणा केली आहे. त्यामुळे १ फेब्रुवारी २०२१ पासून बीएसएनएल वापर करणाऱ्या प्रीपेड, पोस्टपेड, आणि ब्रॉर्डबँड सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. याआधी सरकारी कर्मचाऱ्यांना ५ टक्के सूट मिळत होती. मात्र ती आता १० टक्के केल्याने सरकारी कर्मचारी तसेच निृवृत्त कर्मचाऱ्यांनी ही सुविधा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएल खाजगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे बीएसएनएलकडूनही इतर कंपन्यांप्रमाणेच BSNL broadband, bharat fiber आणि OTT Add on Pack सारख्या नवनवीन ऑफर ग्राहकांसाठी तयार करण्यात आल्या आहे. नव्या ओटीटी फ्लॅटफॉर्मवरील सर्वाधिक ग्राहकांना वळवण्यासाठी बीएसएनएल प्रयत्न करत आहे. त्यामुळे Reliance Jio, Airtel, Vodafone-Idea चे ग्राहक बीएसएनएलकडे आपला मोर्चा वळवत आहे.

Share post
Tags: #Bsnl OfferGovernment ServerMarathi NewsNew DelhiPeopleTechnologyआता सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार बीएसएनएलची खास ऑफर
Previous Post

तालुक्यातील वावडदा परिसरात दारू सट्टा जोमाने सुरू

Next Post

जान्हवीनंतर आता खुशी कपूरही करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

Next Post
जान्हवीनंतर आता खुशी कपूरही करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

जान्हवीनंतर आता खुशी कपूरही करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group