Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात आज ३५ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

by Divya Jalgaon Team
January 16, 2021
in जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज जिल्ह्यात ३५ बाधित रूग्ण आढळून आले आहे तर ३६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यात एकही रूग्ण आढळून आलेला नाही.

जळगाव शहर – १२, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-७, अमळनेर-०, चोपडा-३, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-१, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-०, पारोळा-३, रावेर-५, चाळीसगाव-०, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण ३५ रूग्ण आज आढळून आले आहे.

कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात ५६ हजार ५८६ बधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५४ हजार ७५६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ४८९ बाधित रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. आज सुदैवाने एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Share post
Tags: Corona UpdateJalgaonMarathi Newsजळगाव जिल्ह्यात आज ३५ रूग्ण कोरोनाबाधित आढळले
Previous Post

बर्ड फ्ल्यु प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्ष स्थापन

Next Post

जिल्ह्यात आज ४४३ आरोग्य सेवकांचे लसीकरण – राऊत

Next Post
आता नाकातून लस देण्यासाठीही संशोधन सुरू

जिल्ह्यात आज ४४३ आरोग्य सेवकांचे लसीकरण - राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group