Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज १३ रुग्ण कोरोनाबाधित आढळले

३४ रुग्ण कोरोनामुक्त तर ११ तालुके निरंक

by Divya Jalgaon Team
January 15, 2021
in जळगाव, प्रशासन
0
आज जळगावात १८ नवे रुग्ण आढळले; आठ तालुके निरंक

जळगाव : आज जिल्ह्यात आज 13 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. तर 34 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, आज 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज ११ तालुके निरंक आहे.

आज जिल्ह्यात नविन १३ बाधित आढळल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५६ हजार ५५१ वर पोचली आहे. तर दिसभरात ३४ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा ५४ हजार ७२० झाला आहे. गेल्या २४ तासांत दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बळींची संख्या एक हजार ३४१ झाली आहे.

जळगाव शहर ०३, जळगांव ग्रामिण ००, भुसावळ ०४, अमळनेर 00, चोपडा ०१ ,पाचोरा 02, भडगाव 0० ,धरणगाव 00, यावल ००, एरंडोल ००, जामनेर ००, रावेर ००, पारोळा ०२, चाळीसगांव ००, मुक्ताईनगर 00, बोदवड 00, इतर जिल्ह्यातील 00 असे १३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Share post
Tags: JalgaonJalgaon newsजिल्ह्यात आज १३ रुग्ण कोरोनाबाधित आढळले
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आजपासून सात केंद्रावर ‘कोविड 19’ लसीकरण मोहिमेस सुरवात

Next Post

शिरसोली येथे झाले शांतेत मतदान

Next Post
शिरसोली येथे झाले शांतेत मतदान

शिरसोली येथे झाले शांतेत मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group