Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शिवरक्षक जिवाजी महाले यांना विनम्र अभिवादन

by Divya Jalgaon Team
January 14, 2021
in जळगाव
0
शिवरक्षक जिवाजी महाले यांना विनम्र अभिवादन

जळगाव प्रतिनिधी । अखिल भारतीय जिवा सेना जळगाव येथे जिवाजी महाले यांची पुण्यतिथी सकाळी अखिल भारतीय जीवा सेनेचे शहराध्यक्ष उदय पवार यांच्या यु डिज प्रोफेशनल पार्लर नेहरूनगर मोहाडी रोड या ठिकाणी साजरी करण्यात आली.

या प्रसंगी जिवाजी महाले व संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्या अर्पण ज्येष्ठ श्रेष्ठ विचारवंत समाजकार्यात नेहमी योगदान देणारे किशोर सुर्वे व मधुकर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिमेचे पूजन व प्रतिमेस अभिवादन केले या वेळी किशोर सुर्वे, जिल्हा अध्यक्ष देविदास फुलपगारे , जिल्हा उपाध्यक्ष किशोर वाघ , जिल्हा निरीक्षक किरण नांद्रे, जिल्हा सहसचिव संजय सोनवणे ज्येष्ठ समाजसेवक मधुकर राव निकम , अनिल सूर्यवंशी , सुभाष कूवर , राजेश सूर्यवंशी , बाळू नांद्रे , विकास फुल पगारे , संजय चित्ते ,अनिल निकम ,निलेश बोरा ,राहुल जगताप ,तात्या* फुल पगारे ,भरत निकम ,प्रदीप पवार ,भरत बेंडाळे,विजय बोरणारे , दीपक येवले , किरण सोनवणे , अखिल भारतीय जीवा सेनेचे शहराध्यक्ष उदय पवार, उपाध्यक्ष नाना फुलपगारे, सचिव विजय कुवर, शहर संपर्क प्रमुख राजू जगताप , सह उपाध्यक्ष राहुल नेरपगारे ,शहर कार्याध्यक्ष विशाल कुवर , प्रसिद्धीप्रमुख गोपाल निकम, शहर संघटक गोरख सिरसाठ, संघटक राहुल बोरसे इ समाज बांधव उपस्थित होते.

सूत्र संचलन किशोर वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन उदय पवार.यांनी केले. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला

Share post
Tags: JalgaonMarathi Newsशिवरक्षक जिवाजी महाले यांना विनम्र अभिवादन
Previous Post

यावल तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी उद्या मतदान

Next Post

जिल्ह्यात आज ७० रूग्ण कोरोनाबाधित, ५६ बरे झाले

Next Post
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आज ७० रूग्ण कोरोनाबाधित, ५६ बरे झाले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group