Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

यावल येथे मस्जिद विश्वसतांच्या विरूध्द विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी मुख्यधिकाऱ्यांनी केली तक्रार

by Divya Jalgaon Team
January 14, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
महापालिकेच्यावतीने विनामास्क फिरणाऱ्यांवर ५०० रूपयांचा दंड जळगाव प्रतिनिधी । शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार २० फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये शहरातील शहर वाहतूक शाखा आणि महापालिकेच्यावतीने विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांवर कारवाई करत १०५ जणांकडून ५०० रूपयाप्रमाणे ५२ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. सविस्तर वाचा 👇 https://divyajalgaon.com/?p=9647

यावल (रविंद्र आढाळे) – येथील एका धार्मिक संस्थेच्या मस्जिद विश्वसतांकडुन बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी यावल नगर परिषदचे  मुख्याधिकाऱ्यांच्या फिर्यादीनुसार पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मजहर अली इफ्तेखार अली (बाबुजीपुरा,यावल) व ख्वाजा मस्जिद मुस्लिम ट्रस्टचे अध्यक्ष शेख सैफुद्दीन शेख चांद यांनी शहरातील बाबुजीपुरा भागात सिटी सर्व्हे क्रमांक३३६७ या जागेच्या बांधकामाबाबत दिलेल्या परवानगीनुसार संस्थेच्या विश्वसतांनी शर्ती व अटीचा भंग करुन पूर्वेकडील भिंत पाडून वापर पूर्वेकडे केला तसेच नगरपरीषदेची कोणतीही परवानगी न घेता व ना हरकत प्रमाणपत्र न घेता तेथे फ्रिज दुरुस्तीचे दुकान जनरेटर व गॅस वेल्डिंगचे साहित्य वापरुन बेकायदेशीर कृत्य केले.

एवढेच नव्हे तर सदर बांधकाम बंद करण्याची पुर्व सूचना देवूनही ते थांबवले नाही म्हणून बुधवारी नगर परिषदचे मुख्यधिकारी तडवी यांनी ख्वाजा मस्जिद संस्थेतेच्या यांच्या विरूध्द महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना कायदा १९६६ चे कलम ५२ ( १) चे पोट कलम (अ),(ब) तसेच कलम ५४ ( २) प्रमाणे संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशा प्रकारे धार्मिक विश्वस्तांवर गुन्हा दाखल झाल्याने शहरात समाजबांधवांमध्ये एकच चर्चेला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नितीन चव्हाण करीत आहेत.

Share post
Tags: crimeJalgaonMarathi NewsnewsYawalयावल येथे मस्जिद विश्वसतांच्या विरूध्द विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी मुख्यधिकाऱ्यांनी केली तक्रार
Previous Post

शिरसोली येथे पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी युवकांना केली मदत

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयमध्ये अग्निशमन विभागाचे “मॉकड्रील”

Next Post
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयमध्ये अग्निशमन विभागाचे "मॉकड्रील"

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयमध्ये अग्निशमन विभागाचे "मॉकड्रील"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group