जळगाव – आज महिला आघाडी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सौ. कल्पनाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अनोख्यापध्दतीने साजरा करण्यात आला. जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांसारखा राजा घडवण्याचे कार्य या माऊलीने केले.या राजमाता जिजाऊ चे कार्य व जीवनप्रवास आजच्या पिढीला दिशादर्शक ठरणार आहे परकियांच्या गुलामिततीनशे वर्ष जखडलेल्या मायभूमीला मुक्त करण्याचे काम जिजाऊनी केले. समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, युध्दशास्त्र यामध्ये जिजाऊ पारंगत होत्या.
मराठी, उर्दू,संस्कृत , पारशी, हिंदी या भाषा अवगत होत्या.रामायण व महाभारत कथा सांगितल्या नाही तर युद्धकला व राजनिती चे शिक्षण शिवबाने दिले. आंबेवाडी व पुनवडी हे घराणे त्याकाळी शेतकऱ्यांसाठी उल्लेखनीय कार्य जिजाऊ नी केले.बी-बियाणे, बैलव नांगर देण्याचे (भूविकास) काम केले.वीरपत्नी, वीरमाता, वीरकन्या या उपाध्यक्षांची किंमत मोजावी लागली. हा कार्यक्रम स्वामी समर्थ विद्यालयात घेण्यात प्रदेशाध्यक्ष सौ.रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार शपथविधी घेऊन व मुलींना जिजाऊचरित्रावर पुस्तके वाटण्यात आली.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आ.श्री.रवीद्रभैय्यापाटील ,अशोकभाऊ लाड, वाय एस महाजन सर, स्वप्नील नेमाडे, राजेश गोयर , चंद्रकांत भंगाळे वमाहेश्वरी , श्रीमती मिनाक्षी चव्हाण उपाध्यक्ष, सौ. कमलताई पाटील सरचिटणीस, सौ. ममता तडवी सरचिटणीस, सौ. जयश्री पाटील उपाध्यक्ष (महानगर),जुलेखा, कु. भैरवी विनोद पाटील व कु. दिशा विनोद पाटील या मुलींनी जिजाऊ चा वेश परिधान केला.होता.