Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात आज ५७ रूग्ण कोरोनाबाधित

by Divya Jalgaon Team
January 11, 2021
in जळगाव, प्रशासन
0
जळगाव जिल्ह्यात आज ५७ रूग्ण कोरोनाबाधित

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात आज ५७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ४९ रूग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे. आज जिल्ह्यातील चार तालुके निरंक आढळून आले आहे.

जळगाव शहर – २०, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-५, अमळनेर-७, चोपडा-९, पाचोरा-१, भडगाव-३, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-१, जामनेर-०, रावेर-२, पारोळा-२, चाळीसगाव-४, मुक्ताईनगर-२, बोदवड-० असे एकुण ५७ बाधित रूग्ण आढळले आहे.

आजच्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण ५६ हजार ३७५ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी ५४ हजार ५३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ४९७ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज चोपडा तालुक्यातील एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकुण १ हजार ३३९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाकडून कळविण्यात आले आहे

Share post
Tags: Corona UpdateJalgaonMarathi Newsजळगाव जिल्ह्यात आज ५७ रूग्ण कोरोनाबाधित
Previous Post

कोविड-19 च्या काळात बँकींग सेवेबद्दल जळगाव पीपल्स बँकेचा सत्कार

Next Post

कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाययोजना

Next Post
कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाययोजना

कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाययोजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group