Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

प्रभाग ७ मध्ये रस्ते दुरुस्तीच्या कामाला महापौरांच्या हस्ते सुरुवात!

by Divya Jalgaon Team
January 11, 2021
in जळगाव
0
प्रभाग ७ मध्ये रस्ते दुरुस्तीच्या कामाला महापौरांच्या हस्ते सुरुवात!

जळगाव,- शहरातील मुख्य वर्दळीचा रस्ता असलेल्या रिंगरोडच्या दुरुस्तीच्या कामाला सोमवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर पूजा करून नारळ वाढवून कामाचा शुभारंभ झाला.

कामाच्या शुभारंभप्रसंगी महापौर सौ.भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेविका सीमा भोळे, नगरसेवक प्रा.सचिन पाटील, मनोज काळे, भारत सपकाळे, प्रभाग समिती सदस्य जगदीश नेवे, मनपा शहर अभियंता अरविंद भोसले, योगेश वाणी, भाजप मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे, मक्तेदार प्रवीण राणे आदींसह इतर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

शहराचा मुख्य मध्यवर्ती आणि प्रमुख वर्दळीचा रस्ता असलेल्या रिंगरोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून अमृत योजनेच्या चाऱ्या खोदलेल्या असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सोमवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या हस्ते रस्ते दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली असून मुख्य रस्ता दुरुस्त होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Share post
Tags: JalgaonMarathi Newsप्रभाग ७ मध्ये रस्ते दुरुस्तीच्या कामाला महापौरांच्या हस्ते सुरुवात!
Previous Post

शिवाजीनगरातील प्रभाग १ मध्ये रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात!

Next Post

शिवाजी नगरात दारू विक्रीसाठी परवानगी देऊ नका – स्थानिक रहिवाश्यांची मागणी

Next Post
शिवाजी नगरात दारू विक्रीसाठी परवानगी देऊ नका - स्थानिक रहिवाश्यांची मागणी

शिवाजी नगरात दारू विक्रीसाठी परवानगी देऊ नका - स्थानिक रहिवाश्यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group