Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महापालिकेच्या स्थायी सभापतीपदी राजेंद्र घुगे पाटील यांची निवड

by Divya Jalgaon Team
October 22, 2020
in जळगाव, राजकीय
0
mahapalika news

जळगाव – महानगरपालिकेच्या बहुचर्चित स्थायी समिती सभापतीपदी राजेंद्र घुगे पाटील हे निवडून आले आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे नितीन बरडे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांनी माघार घेतल्यामुळे सभागृहात त्यांची बिनविरोध निवड झाली. पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निवडीची घोषणा केली.

स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीसाठी महानगरपालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत तसेच आयुक्त सतीश कुलकर्णी नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. तसेच स्थायी समितीचे सदस्य ऑनलाईन उपस्थित होते.

याप्रसंगी नितीन बरडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमची सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीमध्ये शिवसेनेचे वरिष्ठ नितीन लढ्ढा,विरोधी पक्षनेते सुनील महाजन, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजुमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी उपस्थित होते. जळगाव शहराच्या विकासासाठी माघार घ्यावी अशी विनंती केल्यामुळे मी या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत माघार घेतली आहे असेही बरडे यांनी सांगितले.

Share post
Tags: Jalgaon newsMahapalika NewsMarathi NewsPolitical NewsRajendra Ghuge-PatilStayi Samiti Sabhapati
Previous Post

फडणवीसांकडून होणाऱ्या मानसिक त्रासामुळे भाजपातुन बाहेर- खडसे

Next Post

एकनाथराव खडसे आज दुपारी होणार रवाना

Next Post
राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसेंनी मुक्ताईनगरमध्ये उडवला भाजपचा धुव्वा

एकनाथराव खडसे आज दुपारी होणार रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group