Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

चोपड्यात गजानन महाराज चौगावकर यांचे कीर्तन

by Divya Jalgaon Team
January 11, 2021
in जळगाव
0
चोपड्यात गजानन महाराज चौगावकर यांचे कीर्तन

चोपडा, प्रतिनिधी । शिष्याची आपल्या गुरूवर नितांत निष्ठा असावी असे आवाहन हभप गजानन महाराज चौगावकर यांनी कीर्तनात केले. श्रीराम नगर चोपडा येथे आयोजित कीर्तन सप्ताहात कीर्तनात ते बोलत होते.

हभप गजानन महाराज यांनी ज्ञानोबा माऊली- निवृत्तीनाथ ,गोरक्षनाथ-मच्छिन्नद्रनाथ, स्वामी विवेकानंद-रामकृष्ण परमहंस आणि जगद्गुरू तुकोबाराय-निळोबाराय या गुरू शिष्याच्या जोडीचे उदाहरण देऊन शिष्याचे गुरुवरील निष्ठेचे महत्व कीर्तनद्वारे विशद केले.

याप्रसंगी के. डी. चौधरी यांनी स्वागत केले. कार्यक्रमला जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष अॅड. संदीप पाटील, आदित्य पाटील यांनी पूर्ण वेळ कथेचा लाभ घेतला. त्यांचा सत्कार करण्यात आला. हभप अशोक महाराज बापू महाराज, गोपीचंद महाराज, मोतीराळे सर, बागुल महाराज, शुभम महाराज सह असंख्य श्रोते उपस्थित उपस्थित होते.

Share post
Tags: #Marath i newsChopdaJalgaonचोपड्यात गजानन महाराज चौगावकर यांचे कीर्तन
Previous Post

विद्यापीठाच्या ऑनलाईन परिक्षांसाठी विद्यार्थ्यांना मॉकटेस्ट देणे बंधनकारक

Next Post

पाचोऱ्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेस मिळाले जीवदान

Next Post
पाचोऱ्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेस मिळाले जीवदान

पाचोऱ्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेस मिळाले जीवदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group