यावल (रविंद्र आढाळे) – तालुक्यातील ग्राम पंचायतच्या सार्वत्रीक निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीला सुरवात झाली असुन ,तालुक्यात होवु घातलेले या निवडणुकीत उमेदवारीच्या यादी आघाडी घेतल्याचे चित्र असुन दिनांक १५ जानेवारी २०२१रोजी होणाऱ्या मतदानाची वेळ जवळ आली असुन तालुक्यातील डोंगर के या लहान गावात आज सकाळी ग्राम पंचायत निवडणूक कार्यक्रम गावातील बोध्द विहार मंदिरात प्रभागातील ३ मधिल महीला उमेदवार एकत्रित येऊन बौध्द विहारात आज विजयी होण्याकरीता देवाला साकडे घातले.
डोंगर कठोरा ग्रामपंचायतीच्या एकूण १३ जागांसाठी एकूण ४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असुन प्रभाग क्रमांक 3 आल्याने आता एकूण ४ जण रिंगणात आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी गावातील प्रभाग 3 मध्ये अनु जtती महिला राखीव असून ही निवडणुक लक्ष वेधणारी आहे . तर सर्वसाधारण जागे साठी ४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आपला पाठिंबा जाहीर केल्याने आता तिरंगी लढत होणार असून सर्वांचे लक्ष प्रभाग 3 मधील निवडणुकीने वेधून घेतले असल्याचे चित्र निर्माण झाले, ग्राम पंचायत निवडणुकीत उमेरवारांच्या प्रचार नारळ शुभारंभ करताना ग्राम पंचायत निवडणुकीत महिला उमेदवारांनी पुजा करून प्रचारास सूरवात कोली