Saturday, April 4, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील बस स्थानकासमोर विद्युत रोहित्रात हात घालून आत्महत्येचा प्रयत्न

by Divya Jalgaon Team
January 9, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात बस स्थानकासमोर विद्युत रोहित्रात हात घालून आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव : प्रतिनिधी । जळगावात मध्यवर्ती बस स्थानकासमोर विद्युत रोहित्रात हात घालून आत्महत्येचा प्रयत्न तरुणाचे प्राण वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने वाचले . आज सायंकाळी मध्यवर्ती बस स्थानकासमोरच्या आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळच्या विद्युत रोहित्राजवळ ही घटना घडली .

विद्युत रोहित्रात हात घालून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाने आपली ओळख नंतर पोलिसांना सांगितली . कैलास भांगे ( वय – ४० , रा -यवतमाळ ) असे त्याचे नाव आहे . अत्यंत विमनस्क अवस्थेत तो बराच वेळ रोहित्राजवळ उभा असल्याचे लक्षात आल्यावर या चौकात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांनी त्याला हटकले आणि त्याचा आत्महत्येचा प्रयत्न असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले . वीज पुरवठा थोडा वेळ खंडित करून पोलिसांनी त्याचा रोहित्रातील हात काढला . त्याला नंतर वाहतूक पोलीस शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले आणि जिल्हा पेठ पोलिसांना माहिती देण्यात आली . नंतरच्या कार्यवाहीचा तपशील मात्र लगेच समजू शकला नाही .

Share post
Tags: crimeJalgaonजळगावात बस स्थानकासमोर विद्युत रोहित्रात हात घालून आत्महत्येचा प्रयत्न
Previous Post

भंडारा घटनेच्या पार्श्वभूमीवर जळगाव शासकीय रुग्णालय अद्ययावत

Next Post

जळगाव जिल्हा श्रीराम मंदीर निधी समर्पण समितीतर्फे ५००१ दिव्यांचा दिपोत्सव

Next Post
जळगाव जिल्हा श्रीराम मंदीर निधी समर्पण समितीतर्फे ५००१ दिव्यांचा दिपोत्सव

जळगाव जिल्हा श्रीराम मंदीर निधी समर्पण समितीतर्फे ५००१ दिव्यांचा दिपोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group