Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

१९ नोव्हेंबरपर्यंत सैनिक स्कुल सातारा प्रवेश परिक्षेसाठी अर्ज करावे

by Divya Jalgaon Team
October 22, 2020
in जळगाव
0
aarmy news

जळगाव – सैनिक स्कुल, सातारा येथील प्रवेशाची अधिसूचना बोर्ड ऑफ गव्हनर्स, सैनिक स्कूल सोसायटी, संरक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडू प्राप्त झाली आहे. सन २०२१-२०२२ च्या सत्रामध्ये सैनिक स्कूल, सातारा येथे इयत्ता सहावी व नववीच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा रविवार, दिनांक १० जानेवारी, २०२१ रोजी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे.

उमेदवार केवळ ऑनलाईन पध्दतीने आपला अर्ज https://aissee.nta.nic.in वेबसाईटवर १९ नोव्हेंबर, २०२० पर्यंत भरु शकतील. विविध प्रवर्गासाठी ऑनलाईन नोंदणी शुल्क एससी/एसटी प्रवर्गासाठी चारशे रुपये तर इतर सर्वासाठी पाचशे रुपये आहे.

समाजातील दुर्बल घटकातील आणि महाराष्ट्रातील मागसलेल्या भागातील जास्तीत जास्त मुलांनी याचा लाभ घ्यावा. असे उज्जवल घोरमाडे, (ग्रुप कॅप्टन) प्राचार्य यांनी कळविले आहे.

Share post
Tags: 19 November NewsAarmy NewsJalgaon newsSatara News
Previous Post

भारतीय शहीद पोलीस स्मृती दिनानिमित्त अभिवादन

Next Post

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने जळगावातील राजकीय वातावरण बदलले

Next Post

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने जळगावातील राजकीय वातावरण बदलले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group