Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

९ जानेवारी रोजी एकादशीला मुक्ताबाई मंदिर राहणार बंद

by Divya Jalgaon Team
January 8, 2021
in जळगाव
0
९ जानेवारी रोजी एकादशीला मुक्ताबाई मंदिर राहणार बंद

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । पोलिस प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोरोना जागतिक महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उद्या शनिवार दि. ९ जानेवारी रोजी सफला एकादशीच्या दिवशी मुक्ताबाई मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.

शनिवार दि.९ जानेवारी रोजी मार्गशीर्ष सफला एकादशी आहे. बारा महिन्यात महाशिवरात्री यात्रेनंतर येणारी सर्वात मोठी यात्रा असते. या यात्रेत राज्यातील विविध भागातून भाविक दर्शनासाठी येत असतात.

नुकताच राज्यात कोरोना महामारीचा धोकादायक नवीन विषाणू आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार विश्वस्त मंडळाने संत मुक्ताबाई मंदिर कोथळी व मुक्ताईनगर शनिवारी दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सफला एकादशीला कोणीही वारीसाठी मुक्ताईनगर येथे येऊ नये, घरूनच मानसिक पूजन चिंतन करावे तसेच दुकानदारांनी वारी बंद असल्याने प्रसाद, फराळ व इतर दुकाने लावू नये असे निर्देश श्री संत मुक्ताबाई संस्थान कोथळी व मुक्ताईनगर यांनी प्रसिद्ध केले आहे.

Share post
Tags: ९ जानेवारी रोजी एकादशीला मुक्ताबाई मंदिर राहणार बंद
Previous Post

नवीन बसस्थानकासमोर विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण

Next Post

जकी उर रहमान लखवीला १५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

Next Post
जकी उर रहमान लखवीला १५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

जकी उर रहमान लखवीला १५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group