Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील जोशीपेठेतील वृध्द महिलेच्या घरात चोरी

by Divya Jalgaon Team
January 8, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील जोशीपेठेतील वृध्द महिलेच्या घरात चोरी

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील जोशी पेठेत राहणाऱ्या वृद्ध महिलेच्या घरातून ३० हजाराची चोरी केल्याची घटना घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेचे नाव कोकीळा लक्ष्मण महाले (वय-६०) रा. जोशी पेठ भोई गल्ली ह्या वृध्द आईसह राहतात. ६ रोजी सकाळी ११ वाजता जळगावातील देवीदास कॉलनीत राहणारी बहिण कल्पना बोरसे यांच्याकडे कोकीळा महाले ह्या आईसह गेल्या होत्या.

त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावले होते. अज्ञात चोरट्यांनी लोखंडी ग्रीलचे कूलूप कापून घरातील वडीलोपार्जिंत तिजोरीत ठेवलेले ३० हजार रूपयांची रोकड लांबविले. व घरातील संपूर्ण सामान अस्तव्यस्त केले होते.

दुसऱ्या दिवशी ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेजारी राहणारे रंजना महाले यांनी कोकीळा महाले यांना फोन करून घरात चोरी झाल्याचे कळविले. कोकीळा महाले यांनी तत्काळ घरी येवून पाहणी केली असता चोरी झाल्याचे उघड झाले.

शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रघूनाथ महाजन करीत आहे.

Share post
Tags: #Joshi PethcrimeJalgaonMarathi Newsrobberyजळगावातील जोशीपेठेतील वृध्द महिलेच्या घरात चोरी
Previous Post

जळगावातील तांबापुरात सट्टा जुगाराचे आकडे घेणारे अटकेत

Next Post

नवीन बसस्थानकासमोर विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण

Next Post
नवीन बसस्थानकासमोर विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण

नवीन बसस्थानकासमोर विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group