Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील तांबापुरात सट्टा जुगाराचे आकडे घेणारे अटकेत

by Divya Jalgaon Team
January 8, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील तांबापुरात सट्टा जुगाराचे आकडे घेणारे अटकेत

जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापुरातील टपरीच्या आडोशाला बसून सट्टा जुगाराचे आकडे घेणार्‍यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 1 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील तांबापुरा परिसरातील मच्छीबाजारात टपरीच्या आडोशाला नईम रहिम पठाण(वय-29, रा. मच्छीबाजार) हा युवक परिसरात चिठ्ठयांवर सट्टा जुगाराचे आकडे घेत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील यांना मिळाली.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदा पाटील, अतुल वंजारी, इम्रानअली सैय्यद, सचिन पाटील, योगेश बारी यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने मच्छीबाजारात जावून धाड टाकली असता याठिकाणी नईम रहिम पठाण स्वताच्या फायद्यासाठी सट्टाचे आकडे घेत असतांना त्याला अटक केली.

तसेच त्याची विचारपुस केली असता सलीम मुर्गी यांच्या सांगण्यावरुन हे आकडे घेत असल्याचे त्याने सांगितले. त्याच्याकडून 1 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पोलिस कर्मचारी गोविंदा पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share post
Tags: crimeJalgaonMarathi Newsजळगावातील तांबापुरात सट्टा जुगाराचे आकडे घेणारे अटकेत
Previous Post

मध्यप्रदेशात मशिदीवर चढून नुकसान केल्याप्रकरणी मुस्लिम बांधवांकडून निषेध

Next Post

जळगावातील जोशीपेठेतील वृध्द महिलेच्या घरात चोरी

Next Post
जळगावातील जोशीपेठेतील वृध्द महिलेच्या घरात चोरी

जळगावातील जोशीपेठेतील वृध्द महिलेच्या घरात चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group